युजरफ्रेंडली सॉफ्टवेअर
आकर्षक रिपोर्ट 1 win az

जबरदस्त फिचरयुक्त, वापरावयास सुलभ सॉफ्टवेअर कमी वेळात अधिक उत्तम दर्जाचे रिपोर्ट तयार करणारी रचना!1 win
Admin

Developer | Author

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सॉफ्टवेअर pinup

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस मध्ये तयार केलेले एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर वापरून सहज व सोप्या पद्धतीने निकाल तयार करता येईल.

Print | PDF Output!

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सॉफ्टवेअर द्वारे आकर्षक रिपोर्ट प्रिंट करा अथवा त्याचे पी.डी.एफ मध्ये रुपांतर करा..

काही बोलक्या प्रतिक्रिया!

सॉफ्टवेअर वापर व उपयोगिता संबंधी काही बोल…

आम्ही वापरलेले सॉफ्टवेअर खूपच उपयुक्त आहे. कमी श्रमात अधिक काम करण्याची क्षमता आहे. यामुळे आमचे काम खूप सोपे झाले आहे.

महेश सर

सोलापूर

या सॉफ्टवेअरने आमच्या शैक्षणिक कामात कामलीची सुधारणा केली आहे. कमी पैशात खूप चांगली सुविधा मिळाल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत.

स्मिता जाधव

नाशिक

आम्ही वापरलेले मोबाईल अ‍ॅप  खूपच प्रभावी आहे. कमी श्रमात अधिक काम करण्याची क्षमता आहे आणि यामुळे आमचे काम खूप सोपे झाले आहे.

उत्तम सर

कोल्हापूर

सॉफ्टवेअर वापरणे खूप सोपे आहे आणि गरज लागली की मदत मिळते. ग्राहक सेवा खूपच उत्कृष्ट आहे.

माळी सर

कोल्हापूर

आपली सॉफ्टवेअर आणि मोबाईल अ‍ॅप मधील रिपोर्ट रचना खूप उत्तम आहे.  आमचे अधिकारी आमचे कौतुक करतात.

मलाले सर

लातूर

आपली सॉफ्टवेअर मधील रंगसंगती खूप मनमोहक असते. वापरण्यास अगदी सुलभ. खूप शुभेच्छा.

पखाले सर

मुबई