CCE Software

(1 customer review)

171.001,111.00

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस मध्ये तयार केलेले एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर वापरून सहज व सोप्या पद्धतीने निकाल तयार करता येईल.

SKU: 010 Category:

Description

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस मध्ये तयार केलेले एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर वापरून सहज व सोप्या पद्धतीने निकाल तयार करता येईल.

नवीन CCE 7.0 ची वैशिष्टे :

  • सॉफ्टवेअर अपग्रेड करताना इम्पोर्ट एक्स्पोर्टची गरज नाही.!
  • सॉफ्टवेअर लाईफटाईम (एकाच पीसीसाठी) किंवा
  • पोर्टेबल ॲक्टिवेशन (अनेक पीसीवर ) एका वर्षाचा निकालाकरिता
  • कोरोना काळातील नोंदीसहित.
  • फोटो नियंत्रित करण्यासाठी विंडो
  • एका क्लिकवर अपग्रेट होणारे सॉफ्टवेअर
  • एका क्लीकमध्ये गतवर्षीचे विद्यार्थी इम्पोर्ट करता येतात.
  • विद्यार्थी संचायी नोंदपत्रक (एका वर्षाचे)
  • निकाल पूर्ण झाल्यावर फायनल (No data change for that year..)
  • एकदा Activate केल्यास कोणत्याही पीसीवर चालू शकते.
  • विषयशिक्षकांसाठी विविध तक्ते (हायस्कूलसाठी जास्त उपयुक्त)
  • एका क्लिकवर अपग्रेड
  • १९ रंगसंगतीत रिपोर्ट्स प्रिंटींग
  • प्रगती पत्रकांचे विविध 15 नमुने
  • मागील कोणत्याही CCE सॉफ्टवेअर मधील डेटा इम्पोर्ट करून वर्गोन्नती एका क्लिकवर
  • नियंत्रित डेटा एक्सेलमध्ये एक्स्पोर्ट करता येतो.
  • आकर्षक प्रोग्रेसबार, कामाचा फ्लोचार्ट
  • अधिक सुविधा देणारे कॉफी एडिशन
  • इयत्ता १ ते ८ वी साठी प्रत्येकी नऊ तुकड्याची कमाल मर्यादा.
  • विद्यार्थीसंख्येला मर्यादा नाही.
  • विद्यार्थी संख्येनुसार स्वयंरचना करणारे पहिलेच सॉफ्टवेअर..
  • परीक्षा नंबर किंवा रोल नंबर वापरून रिझल्ट !!
  • सर्व वार्षिक तक्ते एका छताखाली
  • एका क्लिकवर PDF

Additional information

Validity

1 Year, 3 Years, 5 Years, Lifetime

1 review for CCE Software

  1. admin

    Diam sit amet nisl suscipit adipiscing. Faucibus pulvinar elementum integer enim neque volutpat ac. Aliquet eget sit amet tellus cras adipiscing enim eu. Ac feugiat sed lectus vestibulum. Commodo nulla facilisi nullam vehicula.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *