मुख्याध्यापकांपासून ते शिक्षकांपर्यंत — सर्वांसाठी
Unitop चे शक्तिशाली सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील शाळांना डिजिटल बनवतात. प्रगतीपत्रक, पोषण आहार, दाखले आणि बरेच काही — सगळे एका ठिकाणी.
आमची उत्पादने
एकाच कंपनीचे, एकमेकांशी जोडलेले, सर्व शासकीय नियमांनुसार तयार केलेले सॉफ्टवेअर
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० नुसार विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन करण्यासाठी. शैक्षणिक, सह-शैक्षणिक, वर्तणूक — सगळ्या नोंदी एका क्लिकवर PDF मध्ये. शिक्षकांसाठी सोपे, पालकांसाठी स्पष्ट.
hpc.unitop.in पहा Liveप्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेसाठी अधिकृत नोंद प्रणाली. दैनिक उपस्थिती, धान्य वापर, मासिक अहवाल — सगळे मोबाईलवरूनही करता येते. सरकारी प्रपत्र-ब PDF एका क्लिकमध्ये तयार होतो.
mdm.unitop.in पहा Liveसर्व Unitop सॉफ्टवेअरचे लायसन्स ऑनलाईन खरेदी करा. तत्काळ अॅक्टिव्हेशन की मिळते. कागदपत्रांची गरज नाही, कुठूनही, कधीही खरेदी करा.
store.unitop.in पहा Liveदाखले, बोनाफाईड, निर्गम नोंद, शाळा सोडल्याचे दाखले — सगळ्या प्रमाणपत्रांचे डिजिटल व्यवस्थापन. शासनाच्या नियमांनुसार स्वयंचलित नमुने आणि एका क्लिकवर प्रिंट.
येत आहे लवकरचडिजिटल CCE अहवाल, श्रेणी नोंदणी, सह-शैक्षणिक मूल्यमापन आणि स्वयंचलित गुणपत्रिका — लवकरच उपलब्ध होणार.
⏳ लवकरच येत आहे…का निवडावे Unitop?
शाळेच्या खऱ्या गरजा समजून, शिक्षकांच्या सोयीने डिझाईन केलेले सॉफ्टवेअर
संपूर्ण मराठी इंटरफेस. प्रत्येक शिक्षक आणि कर्मचारी सहज वापरू शकतो.
मोबाईल, टॅब्लेट किंवा संगणक — कुठूनही, कधीही वापरा. इंटरनेट असेल तिथे काम होईल.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियम व प्रपत्रांनुसार अद्ययावत ठेवलेले सॉफ्टवेअर.
वेगवान कामगिरी आणि ९९.९% अपटाईम. परीक्षेच्या वेळीही कधी बंद पडत नाही.
विद्यार्थ्यांचा डेटा एन्क्रिप्टेड स्वरूपात सुरक्षित ठेवला जातो. कोणताही धोका नाही.
फोन, WhatsApp आणि रिमोट सपोर्ट — गरज असेल तेव्हा आमची टीम तत्पर आहे.
काही बोलक्या प्रतिक्रिया!
सॉफ्टवेअर वापर व उपयोगिता संबंधी काही बोल…
आम्ही वापरलेले सॉफ्टवेअर खूपच उपयुक्त आहे. कमी श्रमात अधिक काम करण्याची क्षमता आहे. यामुळे आमचे काम खूप सोपे झाले आहे.
या सॉफ्टवेअरने आमच्या शैक्षणिक कामात कामगिरीची सुधारणा केली आहे. कमी पैशात खूप चांगली सुविधा मिळाल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत.
आम्ही वापरलेले मोबाईल अॅप खूपच प्रभावी आहे. कमी श्रमात अधिक काम करण्याची क्षमता आहे आणि यामुळे आमचे काम खूप सोपे झाले आहे.
सॉफ्टवेअर वापरणे खूप सोपे आहे आणि गरज लागली की मदत मिळते. ग्राहक सेवा खूपच उत्कृष्ट आहे.
आपली सॉफ्टवेअर आणि मोबाईल अॅप मधील रिपोर्ट रचना खूप उत्तम आहे. आमचे अधिकारी आमचे कौतुक करतात.
आपली सॉफ्टवेअर मधील रंगसंगती खूप मनमोहक असते. वापरण्यास अगदी सुलभ. खूप शुभेच्छा.