एक्सेल- पूर्ण नाव वेगळे करणे
₹0.00
एक्सेल मधील पूर्ण नावे वेगळी करण्याचे सूत्र. हे सूत्र तीन शब्दांचे नाव वेगळे करण्यास उपयुक्त ठरेल.
Description
मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये तीन तीन शब्दांचे पूर्ण नाव सूत्राच्या साह्याने वेगळे करणे यासाठी आवश्यक असणारे सूत्र या फाईल मध्ये दिलेले आहे. या सूत्राचा वापर करून आपण विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव किंवा कोणत्याही व्यक्तीचे तीन शब्दांपर्यंतचे नाव तीन वेगळ्या स्तंभामध्ये वेगळे करता येईल. त्याचबरोबर त्याच्या पुढील कॉलम मध्ये हे तिन्ही शब्द एकत्र करण्यासाठीचे सूत्र दिलेले आहे
Reviews
There are no reviews yet.